AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारAgroStar India
ॲग्रोस्टार अॅपमध्ये नवीन सेल्फ-चेकआउट फीचर – 5% कॅशबॅकसह खरेदी करा!
नमस्ते शेतकरी मित्रांनो! 🥳ॲग्रोस्टार तुमच्यासाठी एक शानदार फिचर घेऊन आले आहे – आता कॉल न करता हि थेट ॲग्रोस्टार अॅपवरून उत्पादने खरेदी करा आणि मिळवा जबरदस्त फायदे! फक्त एका क्लिकवर ऑर्डर करा आणि ऑनलाइन पेमेंटसोबत मिळवा 5% पर्यंत कॅशबॅक! ऐकायला सोपे, पण फिचर आहे दमदार! चला जाणून घेऊया या सेल्फ-चेकआउटचे फायदे आणि वापराची पद्धत: 🥳सेल्फ-चेकआउट ऑर्डर कसे करावे: 👉ॲग्रोस्टार अँप उघडा: तुम्हाला आवश्यक असलेले उत्पादने कार्टमध्ये जोडा आणि खरेदीसाठी तयार राहा. 👉पत्ता (एड्रेस) तपशील भरा: योग्य पत्ता भरून ठेवा आणि कोणतीही चूक टाळण्यासाठी अपडेट करू शकता. 👉ऑनलाइन पेमेंटची निवड करा: पेमेंटसाठी UPI पर्याय निवडा. पेमेंट करताना तुम्हाला ऑर्डरवर कॅशबॅकची माहितीही मिळेल. 👉UPI द्वारे पेमेंट प्रोसेस पूर्ण करा: पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला अॅपमध्ये पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज मिळेल. 🥳या फिचरचा लाभ कोण घेऊ शकतो? 👉तुमची ऑर्डर 750 रुपयांपेक्षा जास्त असावी . 👉तुमचा पत्ता योग्य असावा, जिथे एग्रोस्टारची डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे. 👉ऑर्डरवर तुमच्या एग्रोस्टार खात्यात जमा ॲग्रोस्टार पॉइंट्सचाही वापर करू शकता. 🥳अनेक शेतकरी मित्रांनी या सुविधेचा लाभ घेणे सुरू केले आहे! तर मग वाट कसली पाहताय? लगेच ॲग्रोस्टार अॅप उघडा, या नवीन सेल्फ-चेकआउट फिचरचा लाभ घ्या आणि घरबसल्या सोप्या ऑर्डरचा आनंद मिळवा. 🥳अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा! 🥳संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
2
0
इतर लेख