गुरु ज्ञानAgrostar India
ह्यूमिक ची पावर बहारणार वावर!
🌱ह्यूमिक आणि फुलविक ऍसिड हे दोन्ही घटक असलेले ह्यूमिक पावर एन एक्स पिकामध्ये कसे कार्य करते? तसेच त्याचा पिकाला कश्याप्रकारे फायदा होतो ? पिकामध्ये या औषधाचा वापर कसा करावा? यासंदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या.
🌱संदर्भ : Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.