AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
ह्यूमिकचे शेतीतील महत्व!
शेतकरी बंधूंनो, आपण पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची व पिकाची जोमदार वाढीसाठी ह्यूमिक ऍसिडचा बेसल डोस, ठिबकद्वारे किंवा पिकाच्या आवश्यकतेनुसार खतांमध्ये मिसळून देत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ह्यूमिक चे गुणधर्म व फायदे जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
7