सल्लागार लेखAgrostar India
ह्यूमिकचे शेतीतील महत्व व त्याचे फायदे!
शेतकरी बंधूंनो, आपण पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची व पिकाची जोमदार वाढीसाठी ह्यूमिक ऍसिडचा पिकाच्या आवश्यकतेनुसार देत असतो. तर या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण ह्यूमिक चे गुणधर्म व फायदे जाणून घेणार आहोत.त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
6
इतर लेख