कृषी वार्ताpragatshil shetkari
ह्युमिक अ‍ॅसिडचे पिकासाठी जबरदस्त फायदे!
➡️शेतकरी बंधुनो ,उन्हाळयाच्या सुरवातीवर आता अनेक पिकाची लागवड चालू झाली आहे, आणि पिकात महत्वाचे असणारे ह्यूमिक ऍसिड व त्याचे फायदे याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी विडिओ पूर्ण पहा. ➡️संदर्भ:-pragatshil shetkari हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
8
इतर लेख