AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखpragatshil shetkari
ह्युमिक अ‍ॅसिडचे पिकातील महत्व जाणून घ्या!
➡️ आपण पिकाच्या लागवडीवेळी बेसल डोस देताना किंवा पीक लागवडीनंतर ठिबक अथवा अळवाणीद्वारे ह्यूमिक देतो. परंतु हे ह्यूमिक पिकासाठी नेकमे कोणतं कार्य करत याबाबत आपल्याला सविस्तर माहिती आहे का? चला तर मग आज आपण ह्युमिक अ‍ॅसिडचे पिकातील महत्व जाणून घेऊया. संदर्भ:- pragatshil shetkari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
68
12