AgroStar
कृषी यांत्रिकीकरणSHETI GURUJI
हे' यंत्र घरी आणा,आणि पिकाची योग्य काढणी करा!
शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी पिकाच्या काढणीला बऱ्याच ठिकाणी सुरवात झाली आहे. काही कापणी ठिकाणी झाली आहे.गहू भात, मका कडधान्य ते तृणधान्य या पिकाची कापणी करण्यासाठी मजुरांची समस्या भेडसावत असते. यासाठी बीसी एस चे रिपर यंत्राविषयी माहिती घेऊन आलो आहोत. हे रीपर काम कसे करते. याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
96
19
इतर लेख