AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 हे मधूमका बियाणे मिळवुन देईल अधिक उत्पादन!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हे मधूमका बियाणे मिळवुन देईल अधिक उत्पादन!
👉🏻 शेतकरी बंधू आज, या लेखाद्वारे आपण ईस्ट वेस्टच्या एफ 1 संकरित मधुकाका (स्वीट कॉर्न) गोल्डन कोबची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 👉🏻 गोल्डन कॉब एफ 1 एक मजबूत जोमदार प्रकारचे वाण आहे, ज्यात मजबूत मुळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो. 👉🏻 पेरणीच्या ६५-७५ दिवसानंतर काढणीचा कालावधी सुरू होतो. 👉🏻 याचे झाडे लहान असतात.यामुळे झाडे पडण्याची शक्यता फारच कमी आहे. Image 👉🏻 हे वाण मधूमका प्रक्रियेस उपयुक्त आहे जो लांब, चमकदार आणि सोन्यासारखा पिवळ्या रंगांचा आहे. 👉🏻 मधूमक्याचे वजन ०.४९ किलो असते, सरासरी उत्पादन १६.६ टन - १८ टन हेक्टरी मिळू शकते. याचे दाणे इतर वाणांच्या जातीपेक्षा पातळ, चवदार, मऊ आणि गोड आहे. 👉🏻 बहुतेक संशोधकांचे असे मूल्यांकन आहे की गोल्डन कोब एफ 1 हे वाण शेती करण्यास उपयुक्त आहे आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. याव्यतिरिक्त, पूर्णपणे वैज्ञानिक पद्धत अवलंबल्यास या मक्याचे उत्पादन आणखी वाढवता येऊ शकते. 👉🏻 या वाणाची संपूर्ण वर्षात कधीही पेरणी करता येते.पेरणी ड्रिलिंग पद्धतीने केली जाते. पेरणीकरताना रांगेतील अंतर २ फूट असावे आणि दोन रोपांमधील अंतर 1 फूट ठेवावे. संदर्भ:- मी e-शेतकरी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
8