AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन!
आपल्याला कोणत्याही किडीचे नियंत्रण करायचे असल्यास, त्या किडीचे जीवनचक्र व त्याची नेमकी कोणती अवस्था आपल्या पिकास हानिकारक असते हे माहिती असणे आवश्यक आहे. तर आपल्याकडील भागामध्ये साधारणतः २ प्रकारच्या हुमणी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. १) माळावरील हुमणी (holotrichia serrata) २) नदीकाठची हुमणी (leucopholis lepidophora) यामधील माळावरील हुमणी जी आहे ती सर्वत्र आढळून येते. याचा जीवनक्रम, कालावधी, यांचे प्रभावीपणे एकात्मिक नियंत्रण कसे करता येईल हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व नक्कीच या माहितीचा अवलंब आपल्या पिकात करा.
116
11
इतर लेख