कृषि जुगाड़Santosh Jadhav
हा जुगाड वापरा, पिकाचे नुकसान टाळा.
शेतकरी मित्रांनो, या व्हिडीओमध्ये तणनाशकामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी स्वस्तात तणनाशक फवारणीचे देशी जुगाड यंत्र कसे तयार करावे, तणनाशक फवारणी कशी व कधी करावी याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Santosh Jadhav, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
100
9
इतर लेख