AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
हायड्रोस्टार एचडीपीई लवचिक सिंचन पाईप!
👉🏼शेतीमध्ये सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे. हायड्रोस्टार एचडीपीई लवचिक सिंचन पाईप. जे प्रगतीचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल. आणि हा पाईप एकदम मजबूत आणि टिकाऊ असल्याने बनत आहे शेतकऱ्यांची नंबर वन पसंद. 👉🏼हायड्रोस्टार सिंचन पाईपची खास वैशिष्ट्ये:- ■100% व्हर्जिन एचडीपी प्लास्टिक मटेरियल पासून बनलेला आहे. ■ 2.5 किलोग्रॅम प्रति इंच दाब आणि मजबूत UV संरक्षण कोटिंग आणि दीर्घ टिकाऊपणासह लवचिक सिंचन पाईप हाताळण्यास देखील सक्षम आहे. ■ शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रक्रिया सुलभ करून सहज हाताळणी आणि स्थापना सक्षम करते. ■ मजबूत आणि लीक प्रूफ डिझाइन. 👉🏼तसेच या पाइपसोबत आपल्याला मोफत दुरुस्ती किट सुद्धा मिळेल. तर या पाइपबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏼संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
1
इतर लेख