AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीविस्कॉन
हायड्रोपोनिक्स:
१. जमिनीशिवाय वनस्पतीची वाढ करणे हे कोणत्याही घन स्वरूपातील माध्यमाचा वापर न करता पाणी संवर्धनाद्वारे केले जाते, अशा प्रकारच्या जमीन विरहित उत्पादनास ‘हायड्रोपोनिक्स’ असे म्हणतात. २. या पद्धतीमध्ये मुख्यत्वे चारा पिके व कमी कालावधी असणारी भाजीपाला पिके देखील घेतली जातात. ३. त्याचबरोबर वनस्पतींची वाढ आणि जोपासना करण्यासाठी घन (दाणेदार) स्वरूपातील अन्नद्रव्यांचा वापर न करता, द्रव्ये पदार्थातून वनस्पतींच्या मुळांना पाणी आणि खनिजद्रव्ये पुरवठा केले जाते. संदर्भ - विस्कॉन
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
291
0