स्मार्ट शेतीAgroStar India
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे जनावरांसाठी पोष्टीक चारा
शेतकरी बंधूंनो, हायड्रोपॉनिक्स शेती म्हणजे नियंत्रित वातावरणात मातीविना पिकाचे उत्पादन. मक्याच्या बियापासून जनावरांसाठी चारा निर्मिती हायड्रोपॉनिक्सद्वारे कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन डॉ यशवंतराव यादव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
1
इतर लेख