हायड्रोजेल पिकास दिलेल्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात मदत करते. पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यास मदत करते आणि उत्पादन सुधारण्यास मदत होते. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा
संदर्भ -कृषक जगत,
हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.