AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान विभागात भरतीची संधी !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
हवामान विभागात भरतीची संधी !
👉🏻कर्मचारी निवड आयोग वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती घेणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे. 👉🏻वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी भरती (Scientific Assistants) : 👉🏻एकूण जागा - 990 👉🏻शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 👉🏻 उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 👉🏻संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 👉🏻 पगार - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना 👉🏻भरती शुल्क : महिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही इतर उमेदवारांसाठी – रु. 100/- 👉🏻आवश्यक कागदपत्रं : १. Resume (बायोडेटा) २. शाळा सोडल्याचा दाखला ३. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं ४. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ५. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ६. पासपोर्ट साईझ फोटो 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
21