AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgrostar India
हवामान अंदाज पिकानुसार चर्चासत्र!
➡️सध्या बदलत्या हवामानुसार अ‍ॅग्रोस्टारने शेतकरी बांधवनासाठी थेट लाइव्ह चर्चा सत्र ठेवले आहे. ➡️तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, या विषयाशी संबंधित तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा, आमचे हवामान अंदाज तज्ञ या प्रश्नांची उत्तरे 13 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता देतील आणि हवामान आणि पावसातील चढ-उतार या विषयांवर तपशीलवार माहिती देतील.. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0