अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
हळद व आले पिकावरील करपा रोग आणि त्यावरील उपाययोजना!
➡️शेतकरी बंधुनो, सध्या सगळीकडे हळद आणि आले पीक लागवड झालेली आहे. या पिकामध्ये प्रामुख्याने करपा रोग आढळून येतो. तर या करपा रोगाविषयी लक्षणे व नियंत्रण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
14
इतर लेख