AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
हळद लागवडीतून घेतले भरघोस उत्पन्न!
💁🏻‍♂️नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दत्तुराव काळे हे शतकारी मित्र अ‍ॅग्रोस्टार मध्ये बऱ्याच वर्षांपासून जोडलेले आहेत. आणि अ‍ॅग्री डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेती करत आहेत. तर त्यांनी आजपर्यंत कश्या प्रकारे उत्पन्न घेतले आणि प्रगतशील शेतकरी बनण्याचा मान मिळवला याबद्दलचे अनुभव ते सांगत आहेत.तर हे शेतकरी काय सांगत आहेत व्हिडिओ मध्ये पहा. 💁🏻‍♂️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
2
इतर लेख