AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद पिकामधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकामधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
"सध्याच्या काळात हळद पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत यामुळे पानांना छिद्रे दिसतात किंवा काही ठिकाणी पाने गुंढाळणे अथवा कुरतडल्यासारखी होतात यासाठी क्विनॉलफॉस 25 % EC @ 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
9
1
इतर लेख