AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद काढणी तंत्र
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हळद काढणी तंत्र
पक्व झालेली हळद काढणी करताना पाला सुकल्यानंतर जमिनीच्या वर 1 इंच वरती पाला कापावा नंतर तसेच ठेवून 4-5 दिवसांनी हळद खांडून अथवा यंत्राच्या सहाय्याने काढावी. पाला कापून लगेच काढणी करू नये.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
243
1
इतर लेख