AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAKRAGI ARGiri
हळद काढणीची जबरदस्त मशीन!
• हे यंत्र कंदाच्या खालून कंद वरती उचलत असल्याने केवळ १ ते २% कंदच जमिनीमध्ये राहतात. • केवळ गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची काढणी करता येते. • साधारणपणे ८ ते १० लिटर डिझेलमध्ये एक एकर हळदीची काढणी शक्य होते. परिणामी मजूर बचत होते. • कंदास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- AKRAGI ARGiri हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
4
इतर लेख