गुरु ज्ञानAgrostar India
हळद, आले बेणे प्रक्रिया करण्याबाबत महत्वाचा सल्ला!
➡️ मित्रांनो आपल्याला माहिती आहे कि हळद, आले पिकामध्ये कंद सड, कूज, कंद माशी यांसारख्या जमिनीतील रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि या कारणास्तव पिकाचे अतोनात नुकसान होते हे नुकसान टाळण्याचा बेणेप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते.
➡️ याबाबत सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या हळद, आले पिकासाठी त्याचा अवलंब करा. धन्यवाद.
👉 हे उत्पादन खरेदीसाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-608,AGS-CP-152,AGS-CN-191pageName=क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.