गुरु ज्ञानAgrostar India
हळद, आले पिकासाठी योग्य खतमात्रा जाणून घ्या.
मित्रांनो, हळद व आले पिकाच्या जोमदार वाढ, विकास आणि अपेक्षित उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तर आज आपण या पिकांसाठी लागवडीवेळी कोणकोणत्या खतांची मात्रा द्यावी हे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या हळद, आले पिकासाठी त्याचा अवलंब करा. धन्यवाद. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
4
इतर लेख