अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
हळद, आले पिकातील पिवळेपणा करा दूर!
शेतकरी बंधुनो, सध्या अनेक हळद, आले उत्पादन शेतकऱ्यांना पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्ये कमरता असल्याने पिवळेपणा जाणवत आहे. यासाठी पिकामध्ये योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.यावर उपायोजनासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
67
46
इतर लेख