अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोवन
हळद आले पिकातील पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण!
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किडींचा प्रादुर्भाव दिसतो. किडीची अळी हिरवट रंगाची असून, ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.
नियंत्रण-
• गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत.
• डायक्लोरोव्हॉस @१० मि.ली किंवा कार्बारिल @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोवन,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.