अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले लागवडी पूर्वी बेणे प्रक्रिया!
हळद आणि आले लागवड केल्यानंतर पिकात करपा, कंदकूज, कंदमाशी ह्या समस्या येतात यावर उपाययोजना म्हणून तसेच कंदाची चांगली उगवण होण्यासाठी लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी 13:00:45 हे विद्राव्ये खत 10 ग्रॅम, क्विनॉलफॉस 25 % ईसी घटक असलेले कीटकनाशक 2 मिली व मेटॅलॅक्सिल 8 % + मॅंकोझेब 64 % डब्ल्यूपी घटक बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून कंद लागवडीपूर्वी 15 मिनिटे बुडवावी व सावलीत सुकवून नंतर लागवड करावी.
👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-245,AGS-CN-371,AGS-CN-191, AGS-CN-447&pageName=क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!