AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद आणि आले पिकासाठी सुरुवातीचे खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले पिकासाठी सुरुवातीचे खत व्यवस्थापन!
➡️ सुरुवातीच्या काळात आले आणि हळद पिकाच्या जोमदार वाढीसाठी योग्य पद्धतीने बेड वर लागवड करून खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी 1 मीटर रुंदी व 25 ते 30 सेंमी उंचीचा गादीवाफा तयार करून बेड वर 30*30 सेंमी अंतरावर दोन किंवा तीन ओळींमध्ये प्रक्रिया केलेल्या कंदांची लागवड करावी. तसेच लागवडीपूर्वी बेड मध्ये चांगले कुजलेले मुबलक शेणखत, निंबोळी पेंड 200 किलो, युरिया 50 किलो, सुपर फॉस्फेट 200 किलो, पोटॅश 50 किलो व सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो सोबतच पिकातील पिवळेपणा कमी करण्यासाठी सल्फर 3 किलो आणि किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कार्बोफ्युरॉन 10 किलो एकरी द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
6
इतर लेख