AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद आणि आले पिकातील पिवळेपणा!
गुरु ज्ञानAgrostar
हळद आणि आले पिकातील पिवळेपणा!
🌱हळद आणि आले पिकात कीड आणि रोग व्यवस्थापन केले तरी पिवळेपणा समस्या आढळून येते. दोन्ही पिकात नत्र, गंधक आणि फेरस या मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळेपणा दिसून येतो. 🌱यावर उपाययोजना म्हणून पीकवाढीच्या अवस्थेत पॉवर ग्रो सल्फर मॅक्स @ 3 किलो अथवा पॉवर ग्रो सेलझीक 3 किलो मुख्य खतांसोबत मिसळून प्रति एकर जमिनीतून द्यावे व पिकात हलकी भर लावावी. तसेच चिलेटेड फेरस @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
27
3