AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद आणि आद्रक पिकातील करपा नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आद्रक पिकातील करपा नियंत्रण !
🌱करपा हा रोग कोलॅटोट्रीकम कॅपसीसी व टॅफरीन मॅक्युलन्स या दोन प्रकारच्या बुरशींमुळे होतो. सकाळी पानांवरती पडणारे दव -धुके प्रादुर्भावासाठी कारणीभूत असते. प्रादुर्भाव झाल्यानंतर गोलाकार व अंडाकृती तांबूस ठिपके पानांवरती पडून संपूर्ण पान करपते. 🌱यामुळे पानांमध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेत अडथळा येतो व याचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी मेटालॅक्झिल + मँकोझेब घटक असणारे मेटल- ग्रो @40 ग्रॅम व कासूगामायसिन 3 % घटक असणारे कासू बी @ 25 मिली प्रति 15 लिटर याप्रमाणे घेऊन एकत्रीत फवारणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
8
इतर लेख