AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीला मिळाली दराची झळाळी; मिळतोय ‘एवढा’ भाव
कृषी वार्तामी e-शेतकरी
हळदीला मिळाली दराची झळाळी; मिळतोय ‘एवढा’ भाव
➡️आहारामध्ये हळदीचा समावेश आहाराचा स्वाद वाढवासाठी केला जातो तसेच आरोग्याच्या दृष्टीने पहिले तर हळदी मध्ये अँटिबायोटिक्स असल्याने हळद शरीरासाठी फायदेशीर ठरते. ➡️गेल्या २ महिन्यापासून हळदीचे भाव प्रती क्विंटल २.५ ते ३ हजार रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. ➡️गेल्या ५ वर्षातील भाव पाहता या दोन मिहातील भाव उच्चांक गाठत आहेत. ➡️फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये ठोक बाजारात हळदीचा भाव ८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ➡️राज्यात अवकाळी पावसामुळेही हळदी उत्पादनात २५% नी घट झाली आहे. उत्पादन घटल्याने हळदीचे भाव वाढलेआहेत. ➡️कोरोना काळात हळदीची मागणी वाढल्याने हळदीचे भाव वाढासाठी मदत झाली. संदर्भ:- मी e-शेतकरी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
17
इतर लेख