AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीच्या सेलम वाणाची वैशिष्ट्ये!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळदीच्या सेलम वाणाची वैशिष्ट्ये!
• सेलम वाणाची पाने रुंद हिरवी असतात. _x000D_ • चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत या जातीच्या झाडांची उंची जवळजवळ ५ फुटांपर्यंत वाढते आणि ३ ते ४ फुटवे येतात. _x000D_ • पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. _x000D_ • हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. _x000D_ • हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. _x000D_ • हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. _x000D_ • या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. _x000D_ • पिकाच्या व्यवस्थापनावर अवलंबून कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. तर, वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. _x000D_ • ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात. _x000D_ • सध्या महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर अशा बऱ्या जिल्ह्यामध्ये या वाणाची लागवड करण्यात येत आहे._x000D_
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
93
6
इतर लेख