AgroStar
सल्लागार व्हिडिओAgrostar India
हळदीच्या लागवडीयोग्य जमीन निवड कशी करावी !
🌱शेतकरी मित्रांनो, हळद लागवडीची तयारी चालू झाली आहे. परंतु हळदीचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे जमिन निवड करणे तर आज आपण हळद लागवडीसाठी योग्य जमिन निवड कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1
इतर लेख