लिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे आणि उपाययोजना!१. रोगांमुळे होणारी फळगळ : लिंबूवर्गीय झाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने बोट्रिओडिप्लोडिया थिओब्रोमी, कलेटोट्रिकम ग्लोअीस्पोरिऑइड्स व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशीमुळे...
सल्लागार लेख | तरुण भारत न्युज