AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजार बातम्याप्रभुदेवा जीआर व शेती योजना
हरभरा हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू!
शेतकरी मित्रांनो, हरभरा हमीभावासाठी खरेदी नोंदणी सुरु झाले आहे. नोंदणी सुरु झाल्यावर हरभरा भावामध्ये काय बदल होणार, नोंदणी कशी करायची या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
9
इतर लेख