AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखKVK Mohol
हरभरा वाण - 'फुले विक्रम' संपूर्ण माहिती!
शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले विद्यापीठाने हरभरा पिकाचे फुले विक्रम वाण विकसित केले आहे. या वाणा विषयी सविस्तर माहिती व वैशिष्ट्ये पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-KVKMohol, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
62
23
इतर लेख