AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
हरभरा फिलोरा अवस्था पोषक फवारणी!
🌱सध्याच्या वातावरणामुळे पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो.विशेष म्हणजे फुलधारणा अवस्थेत पिकामध्ये योग्य नियोजन करणे गरजेचे राहते.आज आपण हरभरा पिकातील पोषक फवारणी संदर्भातील नियोजन कसे करावे याबद्दल जाणून घेणार आहोत. 🌱संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
12
इतर लेख