सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार इंडिया
हरभरा पिकावरील ‘मर’ रोग समस्या करा दूर!
महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकाची मोठया प्रमाणात लागवड झाली आहे. हे पीक सध्या वाढीच्या किंवा फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकामध्ये रोपांची मर, घाटे अळी तसेच फुलगळ या समस्या मोठया प्रमाणात आढळून येतात, यामुळे पिकाचे अतोनात नुकसानदेखील होते. हे नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा अन् आपली ही समस्या दूर करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
17
संबंधित लेख