AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकाला प्रमाणशीर पाणी पुरविण्यासाठी घ्यावयाची काळजी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकाला प्रमाणशीर पाणी पुरविण्यासाठी घ्यावयाची काळजी
हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजे पेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते व मूळकुज सारख्या रोगांना बळी पडून उत्पादनात मोठी घट येते. म्हणून पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यासाठी दोन सरीतील अंतर व लांबी कमीत कमी ठेवावी आणि स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये आंतर ठेवावे. तसेच जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नये.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
298
7
इतर लेख