AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाशेतकरी पुत्र
हरभरा पिकामध्ये शेंडे खुडणी!
शेतकरी बंधूंनो,हरभरा पिकामध्ये जास्त फुलधारणेसाठी शेंडे खुडणी करणे आवश्यक आहे. हि शेंडे खुडणी कशा प्रकारे करावी, कधी करावी या विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- शेतकरी पुत्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
149
35
इतर लेख