आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकामध्ये अधिक फुलोरा व घाटे लागण्यासाठीचे व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. सैदूल खान राज्य - राजस्थान उपाय:- जिब्रेलिक अॅसिड ४०% एसजी @१ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
394
3
इतर लेख