AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार इंडिया
हरभरा पिकामध्ये अधिक फुलोरा आणि फलधारणा!
मित्रांनो, हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून पिकातील फुलगळ थांबवून अधिक फुलधारणेसाठी आपण व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा हा सल्ला न चुकता पहा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
106
39
इतर लेख