AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
हरभरा पिकात फुल धारणेसाठी महत्वाचे नियोजन!
हरभरा पिकाची वाढ झाल्यानंतर चांगल्या फुलधारणेसाठी खत व्यवस्थापन आवश्यक असते. कोणते खत द्यावे कधी द्यावे याविषयी याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
2
इतर लेख