हरभरा पिकात फुल धारणेसाठी महत्वाचे नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकात फुल धारणेसाठी महत्वाचे नियोजन!
हरभरा पिकाची वाढ झाल्यानंतर चांगल्या फुलधारणेसाठी विद्राव्य खत 12:61:0 @ 2 ग्रॅम व चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट्स @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. त्याचबरोबर फुलधारणेपूर्वी घाटे अळीचे नियंत्रण करावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
54
24
इतर लेख