AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकात फुलगळ टाळण्यासाठी सोपा उपाय
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकात फुलगळ टाळण्यासाठी सोपा उपाय
हरभरा पिकात फुलोरा आल्यावर पाणी दिल्यास फुलगळ होऊ शकते. त्यामुळे फुलोरा आल्यावर पाणी देण्या ऐवजी घाटे वाढीच्या वेळेस पाणी देणे अधिक फायद्याचे आहे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
516
11
इतर लेख