AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकात फुलगळ टाळण्यासाठी उपाय!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हरभरा पिकात फुलगळ टाळण्यासाठी उपाय!
हरभरा पिकात फुलोरा आल्यावर पाणी दिल्यास फुलगळ होऊ शकते. त्यामुळे फुलोरा आल्यावर पाणी देण्या ऐवजी घाटे वाढीच्या वेळेस पाणी देणे अधिक फायद्याचे आहे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
71
4
इतर लेख