अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
हरभरा पिकातील मर रोग समस्या आणि नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकामध्ये जमिनीमधून येणाऱ्या बुरशीमुळे मर रोग समस्या आढळून येते. यावर उपाययोजनेसाठी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
64
26
इतर लेख