क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील पाने कुरतडणाऱ्या अळीचे व्यवस्थापन!
हरभरा पिकामध्ये सर्वात जास्त अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होत असते. अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी निमार्क @३ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @८० ते १०० ग्रॅम प्रति एकर प्रमाणात घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
15
संबंधित लेख