AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील तण करा छूमंतर!
गुरु ज्ञानAgrostar
हरभरा पिकातील तण करा छूमंतर!
🌱हरभरा पिकांमध्ये तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. तणामुळे पीक उत्पादनात घट होते. त्यामुळे योग्य वेळेत तणनियंत्रित करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर परंतु तणउगवणीपूर्वी (पेरणीपासून 48 तासांत) पेंडीमिथॅलीन 30% इसी घटक असणारे परपेंडी तणनाशक 1 लिटर प्रति एकर 150 लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करावी. 🌱तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीच्या पृष्ठभागात ओल असणे गरजेचे आहे. फवारणी झाल्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये खुरपणी किंवा कोळपणी करावी जेणेकरून तणनियंत्रणा सोबतच जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
8