अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हरभरा पिकातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना!
➡️ सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा घाटे अवस्थेत आहे. कोरडे वातावरण व जास्त सूर्यप्रकाश हे घाटे अळीची संख्या वाढीसाठी पोषक असते.
➡️ यावर उपाय म्हणून पिकात घाटे लागल्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG घटक असलेले अमेझ एक्स @ 0.45 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.