AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हरभरा पिकातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना!
सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा घाटे अवस्थेत आहे. कोरडे वातावरण व जास्त सूर्यप्रकाश हे घाटे अळीची संख्या वाढीसाठी पोषक असते. यावर उपाय म्हणून पिकात घाटे लागल्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG @ 0.45 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
4